Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा तब्बल 24 वर्षानंतर पार पडला...
अमळनेर प्रतिनिधी
माध्यमिक विद्यालय लोन ग्रुप.. चे बॅच नंबर.. 2001/ 2002.. सर्व माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला
यात सर्व माजी शिक्षक व इतर कर्मचारी यांना आमंत्रित केले होते... उमेश पाटील सर बागुल सर. निकम सर. सोनवणे सर. .. सर्व सन्माननीय शिक्षकांचा.. विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी गौरव सत्कार केला..
यात कार्यक्रमाचे रूपरेषा.. आमची शाळा येथे फोटो फंक्शन.. व अंमळनेर येथे श्री सभागृह.. कार्यक्रमाचे आयोजन केले होते... सर्वप्रथम.. सर्व मुलांचे सुस्वागतम.. यानंतर माजी विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. दीप प्रज्वलन.. सर्व शिक्षकांचे सत्कार.. व सर्व मुला-मुलींनी आम्ही सध्या काय करतो या विषयावरती भाषण दिले... स्नेहभोजन.. डान्स गरबा.. गाणे.. कार्यक्रमाच्या समारोप केक कापून केला..
यात कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन.. समाधान सुदाम पाटील.. यांनी व त्यांचे सहकारी.. अनिल पाटील.. उमेश पाटील.. संदीप लोहार.. मधुकर पाटील..
विद्यार्थिनी प्रतिनिधी मध्ये.. स्वाती पाटील. राजश्री पाटील.. अस्मिता पाटील.. वर्षा पाटील आदींनी सर्व मुलींना मोलाचे सहकार्य करून आमंत्रित केले..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा