Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५
शिरपुरात उद्यापासून खंडोबा महाराजांचा यात्रौत्सव
शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री खंडेराव महाराजांचा यात्रौत्सव उद्या दि.१२ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. महाआरतीचा कार्यक्रम व यात्रोत्सव उद्घाटन कार्यक्रम आ. काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते होईल.
यावेळी विविध मान्यवरांच्याहस्ते महाआरती होईल.भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री खंडेराव बाबा विकास संस्थेचे अध्यक्ष कैलास धाकड, उपाध्यक्ष संजय आसापुरे, कोषाध्यक्ष किरण दलाल, कार्याध्यक्ष साहेबराव महाजन, सचिव गोपाल मारवाडी, प्रमुख विश्वस्त गुलाब भोई, विश्वस्त गोपाल ठाकरे, शरद अग्रवाल, श्रीहरी यादगीरीवार, स्विकृत सदस्य भानुदास मोरे पुजारी, गोविंदराव मोरे पुजारी, नाना सोनवणे, गजानन मगरे, संजय बारी, जगदीश बारी, राजेंद्र धोबी, प्रकाश भोई, सुभाष भोई, अशोक राजपुत, संजय पाटील, पुजारी माधवराव मोरे, उत्तमराव मोरे, व्यवस्थापक महेश देवकर यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा