Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ एप्रिल, २०२५
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील शिव मल्ल हनुमान मंदिरात साला बादा प्रमाणे मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील शिव मल्ल हनुमान मंदिरात साला बादा प्रमाणे मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी.
पिंपळनेर येथील शिव मल्ल हनुमान मंदिरात साला बादा प्रमाणे शिवमल्ल हनुमान मंदिर पिंपळनेर ग्रामस्थ यांनी या वर्षी ही मोठ्या उत्सहात मल्ल हनुमान मंदिरात सत्यनारायण पूजा करून मंदिराच्या समोर महा प्रसाद आयोजित केला होता दि.11-4-24 ला रात्री भजन कीर्तन झाले सकाळी सत्यनारायण महापूजा करण्यात याच्या हस्ते करण्यात आली श्री शेखर शिरसाठ,पोलीस पाटील विशाल अंबेडकर,मयूर कासार, यांनी पूजा आरती करून सकाळी 12 वाजे पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाप्रसाद सुरु होता तसेच गावातील मोठ्या संख्येने भूमिपूजन करून महाप्रसादाचा लाभ घेतलं त्यात मराठा समाज मंडळानी व माल्याच्या पाडा,भातोजी महाराज मंडळ यांनी भाडे साहित्य ची मदत केली शिव मल्ल हनुमान जन्मोउत्सव हा गावातील मयूर कासार दिलीप माळी पियुष कोठावदे शिवराज गांगुर्डे, प्रीतम गांगुर्डे,अक्षय माडोळे,चेतन पगारे पंकज वानखेडे भैय्यासाहेब गांगुर्डे,अक्षय भावसार,आकाश खैरनार,आपू जैन,स्वामी खरोटे भरत जगताप या तरुणांनी कार्यक्रमाची नियोजन केले तसेच पिंपळनेर चें साह्य निरक्षक किरण बर्गे, पी एस आय भूषण शेवाळे व सर्व पोलीस स्टेशन चें कर्मचारी उपस्थित होतें.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा