Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ जून, २०२५
Home
/
Unlabelled
/
खरीप हंगामपूर्व ग्रामस्तरीय बैठक मौजे शेणपूर येथे उत्साहात संपन्न.मा.विभागीय कृषी सहसंचालक श्री सुभाष काटकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.
खरीप हंगामपूर्व ग्रामस्तरीय बैठक मौजे शेणपूर येथे उत्साहात संपन्न.मा.विभागीय कृषी सहसंचालक श्री सुभाष काटकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.
दिनांक 8 जून 2025 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, साक्री यांच्या कार्यालया मार्फत खरीप हंगामपूर्व ग्रामस्तरीय बैठक मौजे शेणपूर, तालुका साक्री,जिल्हा धुळे येथे पार पडली.या कार्यक्रमाचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय, साक्री यांच्या यांनी आयोजित केला मंडळ कृषी अधिकारी कार्यालय,साक्री यांच्या सहकार्याने घेण्यात आला.कार्यक्रमास माननीय विभागीय कृषी सहसंचालक श्री.सुभाष काटकर साहेब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या बैठकीस गावचे सरपंच श्रीमती निकिता काकुस्ते,ग्रामपंचायत सदस्य श्री.चंद्रकांत काळे, पोलीस पाटील श्री.हेमराज काळे,प्रगतशील शेतकरी श्री.दामोदर पगारे,आकाश काकूंस्ते नंदकुमार काकूंस्ते,पृथ्वीराज काकूंस्ते,प्रभाकर पगारे,सुनील काळे,हरिदास पगारे,राहुल पगारे ज्ञानेश्वर वाघ,राजशेखर अहिरराव,विवेक काकूंस्ते
(पत्रकार)चंद्रशेखर अहिरराव,(पत्रकार)प्रवीण काकूंस्ते तसेच महिला बचत गट अध्यक्ष सौ.आशाबाई काकुस्ते तसेच गावातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत माननीय सहसंचालक श्री.काटकर साहेब यांनी खरीप पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करण्याचे महत्त्व विशद केले.त्यांनी घरच्या घरी वापरण्यात येणाऱ्या बियाण्यांची योग्य निवड,प्रक्रिया,तसेच मका पिकावरील रोग व त्यावरील उपायांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी श्री.योगेश सोनवणे यांनी सोयाबीन व मका या पिकांच्या बियाण्यांची बीज प्रक्रिया कशी करावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांना माहिती दिली.त्याचबरोबर, सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी कशी करावी याचे देखील प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ कृषी अधिकारी सौ.दीपमाला बिरारिस (साक्री), श्री.तानाजी सदगीर (निजामपूर),उप कृषी अधिकारी श्री.गोकुळ पवार,सहाय्यक कृषी अधिकारी श्री ललित अहिरराव,श्री.निखिल शिंदे, श्री.स्नेहल बोरसे,श्री.राजू बारसे,सौ.प्रियांका भामरे,सौ.जयश्री साळुंखे आणि सौ.सीमा सोनावणे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेती पद्धतींचे ज्ञान मिळाले असून,योग्य बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणीद्वारे उत्पन्नात निश्चितच वाढ होईल,असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रम मात अलपोआहार ची देखील व्यवस्था केलेली होती.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा