Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ जुलै, २०२५

भोईराज तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अमर डुकरे तर उपाध्यक्षपदी मंदार पुदाले



नळदुर्ग प्रतिनिधी:- नळदुर्ग येथील भोईराज तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अमर डुकरे, उपाध्यक्षपदी मंदार पुदाले , सहउपाध्यक्ष प्रविण दासकर , कोषाध्यक्ष शुभम डुकरे, सहकोषाध्यक्ष राहुल दासकर सचिव सचिन भोई , सहसचिव चंदन पुदाले,  यांची निवड झाली आहे भोई समाजाचे अध्यक्ष सुनील उखंडे ,उपाध्यक्ष दिपक डुकरे ,कोषाध्यक्ष रवी सुरवसे , व्यापार मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले, नितिन  पुदाले, गणेश पुदाले, सागर कौरव, विजय दासकर, यांच्या उपस्थित पार पडली बैठकीत मंडळाची नूतन कार्यकरणी करण्यात आली त्यात अध्यक्षपदी अमर डुकरे ,उपाध्यक्ष मंदार पुदाले, सह उपाध्यक्ष प्रवीण दासकर,  कोषाध्यक्ष शुभम डुकरे, सहकोषाध्यक्ष राहुल दासकर ,सचिव सचिन भोई, सहसचिव चंदन पुदाले,  यांची निवड झाली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध