Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २७ जुलै, २०२५
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील शिंगावे गावाचे सुधीर अशोक पाटील सर यांना महाराष्ट्र पुरस्कार जाहीर
शिरपूर तालुक्यातील शिंगावे गावाचे सुधीर अशोक पाटील सर यांना महाराष्ट्र पुरस्कार जाहीर
शिरपूर प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती व हस्ती बँक दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण परिषद दि २६/७/२०२५ रोजी दुपारी १ वाजता शिवाजीनगर पुणे येथील यश रेजन्सी सभागृहात सुधीर अशोक पाटील सर यांना सन्मानित केले यावेळी उपस्थित
पर्यावरण परिषद कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री कॅप्टन राजेंद्र सनेर-महाव्यवस्थापक महा मेट्रो पुणे
प्रमुख अतिथी -- कैलास मोती साहेब कृषी संचालक महाराष्ट्र राज्य पुणे श्री हंसध्वज सोनवणे -उपसचिव मंत्रालय मुंबई नियोजन विभाग , श्री महेश पाटील - आयुक्त टी आर टी आय पुणे ,आयएएस,
श्री नानासाहेब लटकत -मुख्य वनसंरक्षक अधिकारी कोल्हापूर पुणे विभाग श्री आबासो आर डी पाटील- संयोजक तथा नियोजन समिती प्रमुख,
श्री प्रेमकुमार अहिरे - संस्थापक निसर्ग मित्र समिती,धुळे कैलास भाऊ जैन - चेअरमन हस्ती बँक दोंडाईचा
पुणे जिल्हाध्यक्ष -भैय्यासाहेब दीपक पाटील धुळे जिल्हाध्यक्ष डी बी पाटील निसर्ग मित्र समिती धुळे आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक-
धुळे जिल्हाध्यक्ष डी बी पाटील
सुत्रसंचालक- संतोषराव पाटील
आभार प्रदर्शन-
जिल्हा सचिव - विश्वास पगार सर यांनी आभार मानले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा