Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
सावदा -वाघोदा बु रस्त्यावर अपघात अनोळखी व्यक्ती ठार! ओळख पटविण्याचे सावदा पोलीसांचे आवाहन.
सावदा -वाघोदा बु रस्त्यावर अपघात अनोळखी व्यक्ती ठार! ओळख पटविण्याचे सावदा पोलीसांचे आवाहन.
रावेर प्रतिनिधी:- तालुक्यातील सावदा ते रावेर रस्त्यावर वाघोदा बुद्रुक गावाजवळ दि.28.09.2025 रोजी 21.00 वा. चे पुर्वी सदर अ.मृ मधिल वरील वर्णनाचा एक अनोळखी पुरुष जातीचा ईसम त्याचे वय अंदाजे 40 ते 45 वयोगटातील हा कृष्णा पेट्रोल पंपाचे समोरदि.28.09.2025 रोजी 21.00 वाजेचे पुर्वी वेळ नक्की माहीती नाही . मयत अवस्थेत मिळुन आलेला आहे.
मयताचे वर्णन
रंगाने निमगोरा, शरीराने सडपातळ उंची 170 सें.मी. अंदाजे अंगात राखाडी रंगाचा चौक़डी असलेला फुल बाहयाचा फिक्कट निळसर रंगाचा शर्ट, कमरेस फिकक्ट निळे व राखाडी रंगाची पॅण्ट तीस दोरीने बांधलेली असा असलेला पायात चप्पल नाही
याबाबत डॉ. निकीता भिरुड वैदयकीय अधिकारी . ग्रामीण रुग्णालय, सावदा.
सावदा पो.स्टे दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची रजि.क्र.२३/२०२५
प्रमाणे नोंद करण्यात आली आहे
तरी सदर अ. मृ. मधिल अज्ञात मयत व्यक्तीचा व त्याचे वारसाचा आपले पो. स्टे हद्दीत ताबे पोलीसा मार्फत शोध घेवुन परीणामी रिपोर्ट कळविणेस विनंती आहे. सावदा पोलीस स्टेशन फोन नं. (02584) 222043, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल एन. गर्जे मो.नं.9284161882 . प्रभारी अधिकारी सपोनि श्री विशाल पाटील 9850449461
संबंधितांनी सावदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा