Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५

तांदलवाडी ते सावदा स्टे रोडवरील कोरडे वृक्ष देत आहे अपघाताला आमंत्रण...

तांदलवाडी ते सावदा स्टे रोडवरील कोरडे वृक्ष देत आहे अपघाताला आमंत्रण...


रावेर प्रतिनिधी/भिमराव कोचुरे

रावेर तालुक्यातील तांदलवाडी ते सावदा स्टे रस्त्याच्या कडेला असलेले निंभाचे जीर्ण व कोरडे वृक्ष अपघाताला आमंत्रण देत आहे.सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते.तसेच वादळ वारा आल्यास जीर्ण वृक्षाच्या फांदया केव्हा तुटतील याची शास्वती नाही.यामुळे एखाद्या वाहनावर फांदी तुटून पडल्यास मोठी जीवित हानी होवून वाहनाचे नुकसान होवू शकते.याकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष देवून रस्त्याच्या कडेला असलेले निंभाचे जीर्ण वृक्ष अपघाताला आमंत्रण देत असून त्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी परिसरातील वाहनधारक करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध