Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

उत्सव प्युअर व्हेज रेस्टॉरेट आणि बॅक्वेट हॉल हे कोणत्याही खास प्रसंगासाठी एक अत्यंत सुंदर आणि योग्य ठिकाण



शिरपूर शहरातील "उत्सव" प्युअर व्हेज रेस्टॉरेट आणि बॅक्वेट हॉल हे कोणत्याही खास प्रसंगासाठी एक अत्यंत सुंदर आणि योग्य ठिकाण आहे.,येथील स्वादिष्ट शाकाहारी खाद्यपदार्थांची विविधता अगदी रसिकांचीही जिभेवर चव ठेऊन जाईल.
बँक्केट हॉल आकर्षक, प्रशस्त आणि लक्षात राहतील असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परिपूर्ण आहे. उत्कृष्ट सेवा, मनमोकळं वातावरण आणि आदरातिथ्यामुळे उत्सव हे कोणत्याही सण समारंभासाठी सर्वोत्तम ठिकाण ठरते., ही जागा खरंच लंच आणि डिनरसाठी अत्यंत उत्तम आहे !





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध