Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

गांधली येथील तरुणीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल


अमळनेर तालुक्यातील
गांधली येथील तरुणीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गांधली येथील जयश्री संजय संदानशीव वय १८ ये वर्षे १ महिना ही १० रोजी दुपारी ४ वा. न घरातून काहीही न सांगता निघून गेली होती. चे नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतर १२ रोजी मे तिचा मृतदेह गांधली शिवारातील धनंजय हे कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत 5. आढळून आला होता. मुलीच्या वडिलांना माहिती मिळाली की मुलीचे गावातील त विजय विलास बागुल (भिल) याच्याशी हे मैत्री होती. विजय उर्फ राज याने मानसिक त्रास दिल्याने तिला नैराश्य आले होते. मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार दिल्याने त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध