Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २१ डिसेंबर, २०२५

महाराष्ट्र परीट धोबी समाज सेवा मंडळाचे शिरपूर शहराध्यक्ष नितीन जाधव यांची नियुक्ती



शिरपूर प्रतिनिधी दि 19 रोजी श्रीनगर गाडगेबाबा उद्यान शिरपूर येथे राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांच्या 69 व्या पुण्यतिथी साजरी करून महाराष्ट्र ( परीट ) धोबी समाज सेवा मंडळाचे वरिष्ठ राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, राष्ट्रीयउपाध्यक्ष सदाशिव ठाकरे, धुळे जिल्हा अध्यक्ष सागर सूर्यवंशी , तालुका अध्यक्ष भास्कर बोरसे यांच्या हस्ते शिरपूर शहराध्यक्ष नितीन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव ठाकरे यांनी केले.
यावेळी आशाताई रंधे, रजनी लुंगसे, सीमाताई रंधे, निशांत रंधे, रोहित रंधे, सुनील सूर्यवंशी,बेडीस्कर दादा, भगवान वाघ, उमेश खैरनार, ज्ञानेश्वर ईशी, नरेश पवार, योगेश धोबी, बापू ठाकरे,गोलू धोबी, आधी समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित होते. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध