Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १० डिसेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
साक्री शहरात कायद्याच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्या, पत्रकारांशी अपशब्द वापरणाऱ्या, PSI महेश गायतड याचा विरोधात निषेध करत पत्रकाराचे DYSP यांना दिले निवेदन.
साक्री शहरात कायद्याच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्या, पत्रकारांशी अपशब्द वापरणाऱ्या, PSI महेश गायतड याचा विरोधात निषेध करत पत्रकाराचे DYSP यांना दिले निवेदन.
साक्री प्रतिनिधी- साक्री पोलीस स्टेशन येथे नवनि्वाचित आलेले PSI उपसहायक पोलीस उपनिरीक्षण साक्री पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी शाब्दिक वाद गालून त्या वादात साक्री शहरातील पत्रकार पोलीस निरीक्षक याच्याशी चर्चा करण्यासाठी गेले असता, त्या प्रसंगी दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना तो एक लगड्या आहे, त्याचा दुसरा पाय ही तोडेल अशी सीवीगाळ केली, या घटनेची चोकशी पत्रकार किशोर गादेकर यांनी प्रत्येक्ष महेश गायतड यांना भेटून खरे खोटे केले असता, psi, सहायक पोलीस उपनिरीक्षक गायतड यांनी सीवीगाळ केली मान्य केले, परंतु पत्रकार किशोर गादेकर यांचा psi यांच्याशी कोणतीही भेट नाही, काही कारण नाही तरी देखील मला शिवीगाळ का केली, यावेळी पत्रकार उमाकांत अहिरराव सोबत असताना उमाकांत अहिरराव यांनी psi महेश गायतड यांनी शिवीगाळ करत. स्वतःचे शर्ट काडत पत्रकार उमाकांत यांच्या वर्ती गुंडगिरी प्ररुती प्रमाणे काही कारण नसताना हमला केला, या घटनेची माहिती पत्रकार, तथा साक्री तालुका मराठी पत्रकार संघ प्रसिद्ध प्रमुख किशोर गादेकर यांनी PIS महेश गायतड यांच्या विरुद्ध, साक्री मराठी पत्रकार संघ अध्यक्ष यांच्या कडे लेखी तक्रार करून या घटनेची माहिती घेता साक्री तालुका मराठी पत्रकार संघ व साक्री प्रेस क्लब साक्री, जन ग्रामीण पत्रकार संघ,सर्व पत्रकार संघटना तसेच यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, साक्री तालुका प्रहार संघटना,धुळे जिल्हा सरपंच परिषद संघटना यांनी दखल घेऊन, साक्री शहरात (PIS) सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांची कांयदाच्या नावाखाली दादागिरी, गुंडगिरी वाढलेली, पत्रकार याच्यावर शिवीगाळ केल्याबदल, पत्रकार उमाकांत अहिरराव यांच्यावर हल्ला केल्याबदल, साक्री पत्रकार संघटनेने DYSP धुळे ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांना लेखी निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हंटले आहे कि.
फोजदार महेश गायतड यांनी पत्रकार तथा साक्री तालुका मराठी पत्रकार संघ किशोर गादेकर,हे अपंग असल्याने त्यांच्या व्यंगावर टीका केली आहे, हात पाय तोडण्याची धमकी दिली आहे, समाजात पोलिसांनि या पद्धतीने वाघणे चुकीचे असून पत्रकार संघ psi गायतड यांचा निषेध करत आहे, फोजदार गायतड यांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, निलंबित करावे,अंन्यथा पत्रकार संघ साक्री शहरात मोर्चा काडून साक्री शहर बंद करून उपोषण करेल असे निवेदन देऊन पोलिस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे सांगितले सांगितले आहे.या घटनेची दखल वरिष्ठ अधिकारी, धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देखील दखल ग्यावी असे निवेदन देतांना पत्रकार घटनेने म्हंटले आहे,
यावेळी साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष- प्रा.नरेंद्र तोरवणे, मार्गदर्शक - विजय भोसले,साक्री प्रेस क्लबचे माझी तालुका अध्यक्ष -आबासाहेब सोनवणे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते धीरज देसले,साक्री तालुका प्रहार संघटना अध्यक्ष जयेश बावा, उपाध्यक्ष -संजय पाटील,जेष्ठ पत्रकार जी,टी, मोहिते,जन पत्रकार संघ अध्यक्ष- प्रकाश वाघ,जेष्ठ पत्रकार जगदीश शिंदे,पत्रकार बी एम भामरे,पत्रकार दीपक जाधव,
अरुन अहिराव, लक्ष्मीकांत सोनवणे,अनिल देसले,बाबुहुदीन शहा,अमृत सोनवणे,अंबादास बेणूस्कर, सागर काकूंस्ते,उमाकांत अहिराव,रतनलाल सोनवणे,संजय बच्छाव, खडूं पवार,योगेश हिरे,जयवंत सास्के,सगपाल मोरे, जगदीश जगदाळे, ज्ञानेश्वर डाल वाले,सूर्यकांत बच्छाव,सचिन सोनवणे,कल्पेश मिस्तरी,
विरोध मोरे,चंद्रशेखर अहिराव,सूर्यकांत बच्छाव,मुन्ना अहिराव,तसेच यावेळी साक्री तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना व पत्रकार बाधव, तसेच राजकीय नेते,
सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - तालुक्यातील जामनेपाणी गावाच्या अतिदुर्गम वनक्षेत्रात अज्ञात व्यक्तींनी उभारलेल्या अवैध गांजा शेतीचा भंडाफोड करत पोलिसांन...
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा