Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६
दिंडोरी येथे मान्यवरांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन
माधव खाबिया दिंडोरी
दिंडोरी शहरातील विठ्ठलनगर येथे दिंंडोरी नगरपंचायतीच्या माजी उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका शैलाताई उफाडे यांच्या विशेष प्रयत्नातून चामुंडा देवी मंदिर सभा मंडपाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत नगरसेविका शैलाताई उफाडे यांनी केले.यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी माजी आमदार रामदास चारोस्कर,भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव,विठ्ठलराव अपसुंदे,वसंतराव थेटे,काँग्रेसचे जेष्ठ नेते सुनील आव्हाड नगराध्यक्षा सुनीता लहांगे,माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख,माजी उपनगराध्यक्ष सचिन देशमुख,रमेश बोरस्ते,नगरसेवक नितीन गांगुर्डे, सुजित मुरकूटे,अॅड.प्रदीप घोरपडे, ज्योती देशमुख,आशा कराटे,लता बोरस्ते,
रणजित देशमुख,श्याम मुरकुटे, उज्वला
कोथळे सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण गावरान कट्टा चे संपादक संदीप गुंजाळ अमोल जाधव आदींसह विठ्ठलनगरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा