Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
शासनाने विधानसभेत स्वीकृत सदस्य पदासाठी अनेक क्षेत्रात करिता घोषणा केली? पत्रकारांना सुद्धा स्थान मिळायला हवे. मच्छिंद्र कोळी
शासनाने विधानसभेत स्वीकृत सदस्य पदासाठी अनेक क्षेत्रात करिता घोषणा केली? पत्रकारांना सुद्धा स्थान मिळायला हवे. मच्छिंद्र कोळी
सरकारने विधानसभेत स्वीकृत सदस्यपदासाठी अनेक क्षेत्राकरीता घोषणा केली याचे स्वागत यात पत्रकारांना सुद्धा स्थान मिळायला हवे
महापालिका, नगरपालिकेप्रमाणे
राज्यातील जिल्हा परिषद आणि
पंचायत समितीत स्वीकृत नेमले जाणार आहेत. या संदर्भातील महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६ ला विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले याचे स्वागत. कारण हे सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातून उचलले सरकारचे अत्यंत महत्वाचे पाऊल असल्याचे मी समजतो. सामाजिक कार्य करणारे निष्ठावंत, विचारवंत, सामाजिक बांधिलकी व समाजासाठी झटणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील समाजसेवक सुद्धा असतात आणि आहेत त्यांचे कार्य अफाट असते परंतु दिसत नाही, ही बाब राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे. यात प्रामुख्याने पत्रकार, लेखक, साहित्यिक, डॉक्टर, वकिल कलाकार, स्वतंत्र पत्रकार, सीए, निवृत्त शिक्षक, विचारवंत, पर्यावरण प्रेमी, निवृत्त अग्निशमन अधिकारी, सैन्यदलातील निवृत्त अधिकारी, पर्यावरण प्रेमी इत्यादी अशा अनेक प्रकारच्या सतत सामाजिक
सरकारने स्वीकृत सदस्य पदाचे विधेयक एकमताने मंजूर केले त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात पत्रकारांना स्वीकृत सदस्य पदाचा मान देणे गरजेचे आहे व याचे स्वागत सर्वच स्तरातून होईल. असे जर झाले तर राज्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. यावर सरकारने गांभीर्याने विचार करावा व पत्रकारांना स्वीकृत सदस्य पदाचा मानाचा बहुमान द्या
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा