Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ एप्रिल, २०२६
कादवा सभासदांना साखर नेण्याचे आवाहन .
बापू चव्हाण दिंडोरी
कादवा सहकारी साखर कारखान्याच्या पात्र सभासदांना सवलतीच्या दरात वाटप केली जाणारी साखर ३० एप्रिल २०२६ पूर्वी कारखाना साईटवरून घेऊन जावी,असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.
ज्या सभासदांची साखर अद्यापही घ्यायची बाकी आहे,त्यांनी दिलेल्या अंतिम मुदतीत म्हणजेच ३० एप्रिल २०२६ पर्यंत साखर घेवुन जावी.त्यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही.
साखर घेण्यासाठी येतांना सभासदांनी आपले स्मार्ट कार्ड सोबत आणणे आवश्यक असून, केवळ स्मार्ट कार्डवरच साखर वाटप केले जाणार आहे,याची नोंद सर्व सभासदांनी घ्यावी.मुदतीत साखर घेऊन जाण्याचे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा