Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २६ एप्रिल, २०२६
"रिलायन्स फाउंडेशन" पदाधिकाऱ्यांची मोहाडी देवराईस भेट"
दिंडोरी प्रतिनिधी :-
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री देवराई गोपालकृष्ण येथे "रिलायन्स फाउंडेशन" च्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन देवराईतील वृक्षलागवड व संवर्धनाबद्दल माहीती जाणून घेतली
याप्रसंगी त्यांनी मोहाडीतील तरुण व ग्रामस्थांच्या पर्यावरण विषयक या योगदान व सातत्याबद्दल कौतुक करून मोहाडी देवराई इतरही गावांना प्रेरणा देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.याप्रसंगी रिलायन्स फाउंडेशन चे मुख्य विकास अधिकारी सुदर्शन सुची,
राधा ठाकुर,जितेंद्र चौधरी,रुपा भांदक्कर,सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सुरेश नखाते,विनोद पाटील व देवराई सदस्य उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा