Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ९ मे, २०२६
पालखेड बंधारा न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळेचा इयत्ता १० वी चा निकाल 87.80 टक्के.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचा इयत्ता १० चा निकाल ८७.८० टक्के लागला असून विद्यालयातील ५ विद्यार्थी विशेष प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
विद्यालयात प्रथम आलेले पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे मोहम्मद फरहान सय्यद, ८०.२० टक्के (प्रथम) धनश्री परशुराम कुमावत, ७९.६० टक्के (द्वितीय) रोहन अरुण कोरडे ७६.२० टक्के (तृतीय) कांचन सुनील पीठे ७५.२० टक्के (चतुर्थ) परिमल संतोष सोळसे ७४.२० टक्के (पाचवा) क्रमांक मिळून उत्तीर्ण झाली आहे या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष दिनकरराव गायकवाड, अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, चिटणीस बबनराव जाधव, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिकराव गायकवाड, उपसरपंच बबलू गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण, मुख्याध्यापक एम.व्ही.बोराडे, अभिनंदन केले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा