Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ११ मे, २०२६
Home
/
/
संजय दोंदे यांची आखिल भारतीय भ्रष्यचार निर्मुलन संघर्ष समिती च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड.
संजय दोंदे यांची आखिल भारतीय भ्रष्यचार निर्मुलन संघर्ष समिती च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड.
संदीप अवधूत :-
आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय भ्रष्यचार निर्मुलन संघर्ष समिती च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन
शुभेच्छुक - संदीप अवधूत कार्यकारी संपादक, माधव खाबिया उपसंपादक दैनिक तरुण गर्जना वृत्तपत्र,रिपब्लिकन सेना महाराष्ट्र,आखिल भारतीय सक्षम मीडिया फाऊडेशन, दक्ष पोलिस टाइम्स,सक्षम पोलिस टाइम्स, जनहित मित्र मंडळ ओझर.यांच्याकडून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा