Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २५ मे, २०२६
संत भीमा भोई यांच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रम संपन्न
नंदुरबार प्रतिनिधी :- आज सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी संत श्री भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रम शहरातील नवी भोई गल्ली स्थित भोई सामाजिक भवन येथे उत्साहात संपन्न झाला. सदर प्रतिमापूजनाचा कार्यक्रम ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय, माउंट अबू यांच्या प्रचारक दादी मीरा माता उत्तम नुकते यांच्या शुभहस्ते पार पडला
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक श्याम बापू मराठे, चारुदत्त कळवणकर, पत्रकार हिरालाल चौधरी, आनंद माळी, प्रकाश अण्णा चौधरी, आकाश चौधरी, लक्ष्मण माळी, पंकज चौधरी, नरेश कांकरिया, धर्मेश ठाकूर आदी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्थ व नियोजन स्थायी समिती सदस्य इंजिनिअर रामकृष्ण मोरे, ॲड. प्रकाश भोई, डॉ. गणेश ढोले, राजेंद्र भोई, जितेंद्र भोई तसेच यावर्षीचे उत्सव समिती अध्यक्ष दीपक नुकते, सचिव अंकुश ढोले, हिमांशू ढोले, नीरज भोई, राजा खेडकर, मोहन ढोले, रमेश नुकते, तिलक भोई, ओंकार साठे, गणेश खेडकर, सौ. पद्मिनी रामकृष्ण मोरे, सौ. संगीता तुकाराम मोरे, सौ. भारती कमलेश निकवाडे, शोभा सुरेश मोरे यांच्यासह समाज बांधव व भगिनींनी परिश्रम घेतले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा