Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६
चिंचखेड ग्रामस्थांकडून डॉ.प्रशांत पाटील यांचा सत्कार.
बापू चव्हाण दिंडोरी
चिंचखेड गावचे भूमिपुत्र डॉ.प्रशांत मोतीराम पाटील हे गावातील पहिले एमबीबीएस (MBBS) डॉ.झाल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत विविध कार्यकारी सोसायटी तसेच समस्त ग्रामस्थ यांच्याकडून नुकताच त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी का.सा.का.चे संचालक दादासाहेब पाटील चिंचखेड विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन शिवानंद संधान ग्रामपंचायत अधिकारी अभिजीत तुपे सदस्य दत्तात्रय संधान रमेश गुंबाडे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक पोपटराव पाटील शंकरराव संधान केशवराव संधान पुंडलिक संधान बाळासाहेब पगारे माधवराव पवार साहेबराव भगरे जि.प.शाळा उपाध्यक्ष सागर पाटील नागरिक माधवराव मेधणे नवनाथ फुगट आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा