Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० जून, २०१९

नळदुर्ग पोलीस स्टेशन चे नूतन पोलीस उपनिरीक्षक मनोहर वानखेडे यांचा आरंभ

 सामाजिक संस्था च्या वतीने सत्कार करण्यात आला


 नळदुर्ग प्रतिनिधी :विशाल डुकरे   ऐतिहासिक नळदुर्ग शहरांमध्ये पोलीस निरीक्षक मनोहर वानखेडे सत्कार करण्यात आला यावेळेस भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रमिक पोतदार तरुण गर्जना चे  पत्रकार विशाल डुकरे पत्रकार आयुब शेख, सुमित यादगिरे, भाजपचे अनिल जाधवर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध