प्रतिनिधी दि 17.06.2019 वार सोमवार अकलुज बाजारामधून पाच ते सहा आयशर उस्मानाबाद येथे गावरांना जातीच्या गायीं व बेल भरून कत्तलीसाठी जानार असलेची माहीती गोरक्षकांना माहीदारामार्फत मिलाली गोरक्षकांनी रात्री अकलुज बाजाराची पहानी केली असता बाजारामध्ये दिडशे ते दोनशे गोवंश जातीची जनावरे बाजारामध्ये होती पहाटे चार वाजायचे
सुमारास चॉकलेटी रंगाचा टाटा कंपनीचा टँम्पो वाहन क्र M H 43 U 6823 या 909 मध्ये 12 गावरांन पाच खिल्लार जातीचे बेल व सात गायीं दाटीवाटीने अकलुज रोंड टेंभुर्नी मार्ग जाताना दिसला गोरक्षक निखिल दरेकर सचिन शित्रे राजु गायकवाड टेंभुर्णी पोलीसांनी तो टैम्पो टेंभुर्नी चौकामध्ये पकडला टेम्पो चालक पोकंजी सौदागर व अतिश गायकवाड सदरची जनावरे अकलुज बाजार येथून विकत घेतली असल्याचे सांगुन जनावरे उस्मानाबाद येथे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले वाहनामध्ये जनावरे दाटीवाटीने कोंबुन त्यांना चारा पाणी न देता सदरची गायीं व बेल कत्तल करण्यासाठी घेवून जात असल्याची खात्री पटलेने वाहन चालक याच्यावरती महाराष्ट्र
प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 5 (अ) व 5 (ब) तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास अधिनियम 1960 चे कलम 11 (घ) (ङ) तसेच मो वा का कलम 83/177 अन्वये फिर्याद टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे दिली आहे या वेळी मानद पशुकल्यान आधिकारी यशवंतदादा सुर्वे यांनी विशेष सहकार्य केले सर्व गोरक्षक व टेंभुर्णी पोलिसांचे अभिनंदन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा