Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ जून, २०१९

भोईराज युवामंच शहादा सयुंत्त

                  

    आई रेणुका बहुउद्देश्यीय सेवा भावी संस्था शहादा एफ - ५३२२

जिल्हा स्तरीय गुण गौरव सोहळा  2018/19

भोईराज युवा मंच  शहादा कडून

 समाज बंधु व भगिणीना कळविण्यात आनंद होत आहे की  भोईराज युवा मंच शहादा  कडून 

 गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात येत आहे 

इयत्ता 10 वी व 12 वी मार्च 2019 मधे ऊच्चत्तम गुणानी पास झालेल्या विद्यार्थी चे गौरव करण्यात येत आहे

( 75 % किंवा त्या पेक्षा जास्त गुण आवश्यक)

(करियर मार्गदर्शन)

 8वी, 9वी ,10 वी ,11वी,12वी विविध पदवी धारक तरुणा साठी करियर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येत आहे

 शैक्षणिक साहीत्य वाटप (बालवाडी ते ४ थी पर्यंत )शहादा शहर मर्यादित 

 नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील समाजातील मुला मुलीचा गौरवशाली सन्मान

 क्षेत्र :-मेडीकल ,आय. टी ,एम पी एस सी ,यु पी, एस पास ,,पी एच डी व सेट परीक्षा पास

गुणवंत मुलामुलीना फेटे घालुन सन्मान करण्यात येईल 

टिप=१)सन्मानार्थि सोबत आई वडील  असावेत 

      २)नाव नोंदणी दिंनाक-17/6/2019 सोमवार पर्यंत

  ३) नोंदणी सम्बंधी मेसेज भोईराज युवामंच शहादा ग्रूपवर टाकावे 

४)10 वी ,12वी च्या विद्यार्थी नी मार्कशीट ची झेरोक्स कॉपी सोबत असणे आवश्यक राहील

५)सन्मानार्थि प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक आहे 

ठिकाण :- भोईराज भवन शहादा

दिनांक :-  22/6/2019

वार :-शनिवार

वेळ :- दुपारी 1 वाजता 

 संपर्क:-

१)श्री मोहनभाऊ  साठे

(अध्यक्ष) =भोईराज युवा मंच शहादा

मो No 9657 522613

२)(उपमुख्या). श्री संजय खेड़कर सर

 मो 9404745143

३) सचिव =श्री मोहन मोरे सर

   मो 9423288906

आपला :- भोईराज युवा मंच शहादा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध