सोलापूर :प्रतिनिधी (विशाल डुकरे) ग्रामीण जिल्ह्याने सी.सी.टी.एन.एस. प्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरीसह दैदिप्यमान यश प्राप्त करून महाराष्ट्र राज्यात सातत्याने प्रथम
क्रमांक प्राप्त केले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सो. यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस हवालदार इक्बाल शेख, सागर
कासार पोलीस नाईक फिरोज तांबोळी यांनी आपले कौशल्य पणाला लावून सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्यात नावलौकिक केलेले आहे. सदर
कामगिरीबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो. श्री.मनोज पाटील यांनी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केला..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा