Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १ जुलै, २०१९

मुलीच्या जन्माचा सत्कार उपक्रम शहादा



शाहदा प्रतिनिधी : अंतर्गत, आमच्या ग्रुप कडून समाजात,आम्ही  नवीन जन्मलेली मुलीच्या व तिच्या संपूर्ण परिवाराचे (फुलगूच्छे, मिठाई, छोटीशी भेटवस्तू व ३१०० रुपये फिक्स डिपॉजित देऊन सत्कार करतो) व मुली जन्माचे महत्व पटवून देत असतो,

मुलींचा जन्मदर घटत आहे, याची जाणीव ठेऊन, आमचा ग्रुप  हा छोटासा प्रयन्त करत असतो, कारण  कोणालाही मुलगी ओझे वाटू नये म्हणून आम्ही उपक्रमा अंतर्गत हा संदेश सर्वांना देत असतो, आणि यामागचा एकच हेतू असतो की , मुलींना त्यांचा मान आणि त्यांचा योग्य स्थान त्यांना भेटला पाहिजे,,



   या सत्कार प्रसंगी, श्री नरेंद्र हिरालाल वाडीले,( नरुभाऊ ) तालुका युवाध्यक्ष भोईसमाज, शहादा यांच्याकडून नवीन जन्मास आलेली मुलीच्या नावे, ३१००, रुपये फिक्स डिपॉझीट ठेवत असतो, जितेंद्र वाडीले सर, यांचा कडून १०१ रुपये, व मिठाई धनेश्वर तामसे, आणि फुलगुच्छ राजा खेडकर सर यांचा कडून,



आजचा सत्कार,  ३० जून २०१९ रविवार

 श्री,अशोक नामदेव शिवदे    (भोईसमाज अध्यक्ष शहादा) यांचा पुतण्या   १) श्री. पंकज महेश शिवदे, व त्यांचा परिवाराचा सत्कार, श्री, जयवंत भाऊ मोरे, (माजी नगरसेवक शहादा, माजी भोईसमाज अध्यक्ष शहादा) , यांचा हस्ते करण्यात आला सत्कार प्रसंगी, विलास मोरे, स्वप्नील मोरे, अविनाश मोरे,विनीत साठे, शुभम नुक्ते, भावेश खेडकर, सोहम नुक्ते, ग्रुपचे सचिव - स्वप्नील मोरे, आणि अध्यक्ष - मिलिंद वाडीले, आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध