शिरपूर कुरखळी :प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळा कुरखळी येथे २१ जून हा दिवस पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून उत्साहाने साजरा करण्यात आला
शिक्षिका श्रीमती योगिता नेरकर यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे देऊन विविध योगाचे प्रकार करून घेतले . यावेळी विद्यार्थी व पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून योगासने केली. मुख्याध्यापिका श्रीमती रूपाली लोढा यांनी योगदिनाचे महत्व व आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले.
योगेश्वर मोरे
मनस्वी आभार साहेब
उत्तर द्याहटवा