प्रतिनिधी (राजु तडवी )
कृषी विभागा यावल मार्फत 300 रोपांची पिंपरूड येथे वृक्ष लागवड करण्यात आली.त्या वेळेस मा.भरत महाजन माजी सभापती व जि.प.सदस्य मा.नंदकिशोर चौधरी सरपंच मा.राहुल कोल्हे .हरीश
चौधरी पोलीस पाटील श्री एच.एस .कोल्हे मंडळ कृषी अधिकारी श्री डी.एच .पाटील कृषी पर्यवेक्षक श्री.एम.ए.पाटील
कृषी सहाय्यक पिंपरूड .सलीम तड्वी मुख्याध्यापक जि.प. ग्राम पंचायत सदस्य सुनीता चौधरी किरण कोल्हे जनाबाई सुरवाडे शैलेश कोळी संजय सराफ पत्रकार
उपस्थित होते. श्री.खेमचंद चौधरी युवराज पाटील अशोक कोळी प्रकाश चौधरी बी.जी कोल्हे अनिल चौधरी राकेश कोल्हे सौरभ चौधरी योगेश चौधरी मोहित कोळी चिराग कोल्हे जयेश कोल्हे नीळकंठ कोल्हे नंदू
जंगले मोहित खाचणे लोकेश चौधरी यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.श्री राहुल कोल्हे यांनी परिसरातील लोकांना वृक्ष संगोपना साठी रोपे दत्तक दिले .त्यामुळे प्रत्येक झाडांची काळजी घेतली जाईल.ग्रामपंचायत पिंपरूड यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा