Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ जुलै, २०१९
नळदुर्ग पोलीसांची धाडसी कारवाई 51 लाखाचा गुटखा जप्त
प्रतिनिधी :विशाल डुकरे नळदुर्ग पोलिसांनी सापळा रचून अवैधरीत्या गुटख्याने भरलेली ट्रक वाहन पकडून मोठी धाडसी कारवाई केली आहे
त्यात 36 लाख 58 हजार आठशे रुपये किंमतीचा गुटखा तर 15 लाख किंमतीचे वाहन असे एकुण 51 लाख 58 हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल नळदुर्ग पोलिसांनी हस्तगत केला आहे
हैद्राबाद कडून सोलापूर कडे जाणारा वाहन ट्रक क्रमांक एम एच 11 ए एल 5653
हे वाहन नळदुर्ग येथील गोलाई चौकात पोलिसांनी तपासणी केली असता शासनाने प्रतिबंध केलेला अन्न पदार्थ सागर नावाचा गुटखा 125 बँग त्याची किंमत 36 लाख 28 हजार आठशे रुपये व फ्रेंडन्स पान मसाला 16 बँग त्याची किंमत 24 हजार , एफ वन जर्दा 20 पाऊच त्याची किंमत 6 हजार असे एकुण 36 लाख 58 हजार
आठशे , वाहनाची किंमत 15 लाख असे एकुण 51 लाख 58 हजार आठशे रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत केला आहे.
विनायक राजाराम शेटे अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन वाहन चालक जयप्रकाश मानिक फोसमवी वय वर्षे 25 राहणार नागणकेरा तालुका हुमनाबाद जिल्हा बिदर
यांच्या विरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद / शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ...
-
शेळगावातील तरुणांचा दारूबंदीचा निर्धार; ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिकासह दोघांचे आमरण उपोषण परंडा, दि. १२ : शेळगाव ग्रामसभेने ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा