Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ जुलै, २०१९
तडवी भिल समाजाच्या समस्या निवार्णार्थ आदिवासी संघर्ष मोर्चा अजमेर दरबारी
प्रतिनिधी (अजीज शेख) आदििवासी तडवीभिल समाज अनेकानेक समस्यांनी ञस्तावलेला आहे त्या त्या समस्यांचे निराकरण व्हावे या उदात्त हेतूने आदिवासी संघर्ष मोर्चा युवा कृती समिती जळगाव जिल्हा समाज सेवक लाईफ लाईन
ॲम्बुलन्स समिती यांनी राजस्थान येथील प्रसिद्ध अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज यांच्या पवित्र दर्गा वर जाऊन समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी दरगाह जाऊन खाजा गरीब नवाज यांनाच साकडे घातले तडवी भिल्ल समाजाला आता हल्ली
उद्भवत असलेल्या जात पडताळणी तसेच प्रशासनाकडून येणार्या विविध अडचणी वाढदिवसाचे समाजावर येणारे अनेकांनी संकटे दूर व्हावी याकरिता विश्वविख्यात राजस्थान येथील सुफी संत ख्वाजा
मोईनुद्दीन चिस्ती रहमतुल्ला अले खाजा गरीब नवाज यांचे दरगाह जाऊन संकट मोचन खाजा गरीब नवाज यांना साकडे घातले यात आदिवासी संघर्ष मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष राज अकबर तडवी
उपाध्यक्ष मुबारक तडवी ॲम्बुलन्स लाईफ लाईन समितीच्या संचालक मिरखा तडवी युवा कृती समितीचे मुराद तडवी जळगाव जिल्हा समाजसेवक टीमचे बबलू तडवी तसलीम तडवी समीर तडवी हमीद तडवी आदी उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा