Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १८ जुलै, २०१९

वाठोडा येथे स्वच्छता मोहीम





प्रतिनिधी :कुरखळी(योगेश्वरमोरे)युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र धुळे येथील जिल्हा युवा समन्वयक मा. यशवंत मानखेडकर तसेच कार्यक्रम समन्वयक पंकज शिंदे, लेखापाल नाना पाटील यांचा मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुक्यातील सुनंदाआई संस्था व स्व 

दरबारसिंग राजपुत प्रतिष्ठान भावेर तर्फ वाठोडा गावात स्वच्छ भारत समर इंटरशीप फेज 2 उपक्रमअंतर्गत परिसरात स्वच्छता करण्यात आली या आदी युवकांना संस्थेचे अध्यक्ष भटेसिंग राजपूत यांनी स्वच्छतेची शपथ देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली अमरधाम, ग्रामपंचायत, मारुती चौक जि. प शाळा, साईबाबा मंदिर, मेन चौक, बस स्टँड परिसरात प्लास्टिक व घनकचरा गोळा करण्यात आला. 

यावेळी संस्थेचे सचिव मयूर राजपूत, धीरज राजपूत, जयकुमार चौधरी, निखिलसिंह चौधरी, अनुराग गिरासे, कुलदीप जाधव, तेजस सिसोदिया, तेजस जाधव , धीरज गिरासे, तेजपाल चौधरी, गणेश जाधव, राजपाल चौधरी, चंद्रकांत राजपूत, आदेश गिरासे, रोहित गिरासे, हितेश गिरासे आदी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध