Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ जुलै, २०१९

कृषिदूतांनी केला गुंजाळवाडीमध्ये कृषिदिन साजरा



पुणे प्रतिनिधी: (निखिल राजपूत )

दि.०१ जुलै २०१९ :- हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त कृषि महाविद्यालय,पुणे च्या कृषिदूतांनी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिकशाळा,गुंजाळवाडी येथे वृक्षारोपण करून तसेच कृषिदिंडी काढून साजरा करण्यात आला

यामध्ये कृषिदूत सौरव पाटील,शुभम पोफळे,निखिल राजपूत,राजेश राऊत,बद्रीनाथ साबळे,महेश शिंदे(कृषि महाविद्यालय,शिवाजीनगर,पुणे) तसेच 

जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तळपे सी एल आणि जि.प.माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नरसुडे एच.पी तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध