Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २० जुलै, २०१९
जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य पदी भाजपा नगरसेवक गजेंद्र जैस्वाल
चोपडा :प्रतिनिधी( दीलीप पाटील ) येथील नगरपरिषदेचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक गजेंद्र अरविंद जैस्वाल यांची जिल्हा नियोजन (डी पी डी सी) समितिच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरिष महाजन व खासदार रक्षा खडसे यांच्या शिफारस नुसार
शासनाकडून सदरची नियूक्ती करण्यात आली आहे.तर शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या शिफारस नुसार चोसाकाचे माजी संचालक ऍड.एस.डी.
सोनवणे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १४ सदस्यांची निवड यादीचे आदेश नियोजन विभागाचे उपसचिव वि.फ. वसावे यांनी दि ११ जूलै रोजी पारीत केले आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा