( दिवसभराच्या बातम्या)
१. आधी लढाऊ विमानं मागे घ्या, मग हवाई मार्ग खुला करु; पाकिस्तानकडून भारताला आवाहन
२. चीनी सैनिकांची लडाखमधून घुसखोरी, भारतीय जमिनीवर झळकावले झेंडे
३. एमपी, राजस्थानमध्येही भाजपा ‘हात’ मारणार; काँग्रेसला धास्ती
४. कर्नाटकतील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर मंगळवारी सुप्रीम कोर्टाचा निर्णय, मंगळवारपर्यंत परिस्थिती जैसे थे
५. आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत वैष्णवांचा मेळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा
६. मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा, आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही, कोर्टाचा निर्णय
७. उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारींच्या निवारणासाठी हालचाली
८. 'ऑपरेशन थर्स्ट' अंतर्गत अवैध बाटलीबंद पाणी विकणाऱ्या 22 जणांना मुंबईत अटक
९. अल निनोचा प्रभाव कमी, मान्सूनचा जोर कायम राहणार, ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाची माहिती
१०. काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक नेते युतीत प्रवेशासाठी इच्छुक, राधाकृष्ण विखे पाटलांचा दावा
११. ‘श्रीदेवीचा मृत्यू नैसर्गिक नाही तर हत्या’, केरळच्या पोलीस अधिकाऱ्याचा दावा
१२. WC 2019 : स्पर्धेतील कामगिरीबद्दल BCCI विचारणार विराट, रवी शास्त्रींना जाब
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा