Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १९ जुलै, २०१९
अमळनेर येथील बस स्थानक परीसरात भाजपा सदस्य नोंदणी
अमळनेर:प्रतिनिधी (शिवाजी पारधी ) अमळनेर येथील बस स्थानक परीसरात भाजपा सदस्य नोंदणी माजी आमदार आबासाहेब डॉ बी एस पाटील यांच्यानेतृत्वाखाली करण्यात आली यावेळीं मा नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी भाजपा जिल्हा
कोषाध्यक्ष लालचंद सैनानी हरचंद लांडगे प्रितपालसिंग बग्गा तालुका सदस्य नोंदणी सहप्रमुख समाधान धनगर जाकीर शेख संतोष पाटील संजय पाटील सर पिंटू जाधव गोकुळ पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी दि. १ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारात प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल...
-
जिल्हा परिषदेला वाळवी प्रमाणे पोखरणाऱ्या बांधकाम विभागातील वाघचा गळ्याचा ताईत असलेला कुणाल नेरकर हा ठेकेदार, जिल्हा परिषद असो की जिल्ह्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा