हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणारे समाजसेवी चे पुरस्कार देऊन सन्मान
प्रतिनिधी (अजीज शेख ) जळगाव येथे दि 1 जुलै रोजी माजी।मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघ जळगाव तर्फे जळगाव येथील पत्रकार भवनात वसंत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात जिल्हा शल्क
चिकिस्तक जळगाव एन एम चव्हाण यांना समाजभूषण पुरष्कार ,ध्रुवास राठोड,याना आदर्श शिक्षक पुरष्कार,प्रदीप जाधव यांना क्रीडाभूषण पुरष्कार करून सन्मानित करण्यात आले
तसेच दहावी बारावी मध्ये विशेष गुण प्राप्त गुणवंत विध्यर्थांचा गुमगौरव करण्यात आले
यावेळी वसंतराव नाईक यांनी प्राईम पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाचे राष्ट्रीय बंजारा टायगर्स राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव ,प्रभक्त ऍड अविनाश जाधव,आर एम ओ जयकर जिल्हा रुग्णालय जळगाव, ,राजेश नाईक खजिनदार,अनिल पवार,महासचिव प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण,जिल्हाध्यक्ष सुनील
चव्हाण,दयाराम तवर शहर प्रमुख,सीताराम चव्हाण संघटक ,राहील चव्हाण अमनेर तालुका अध्यक्ष ,सुरेश पवार रावेत ता अध्यक्ष,प्रकाश राठोड,परवीन चव्हाण,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा