अस्मानाबाद :प्रतिनिधी ( विशाल डुकरे)
उस्मानाबाद, दि.02:- जिल्हा कोषागार परिसरात आज कोषागार अधिकारी, श्री. सचिन इगे यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी परिसरात 50 वृक्षारोपन करण्यात आले.
यावेळी अप्पर कोषागार अधिकारी श्री. गिलवे, साखरे श्री. रवि पाटील, श्री. चंद्रशेखर काजळे, श्री. विजय पुराणिक तसेच कोषागार कार्यालयातील कर्मचारी
उपस्थित होते. यावेळी पत्येक कर्मचा-यास 2 झाडांचे पालकत्व देण्यात आले. सर्व कर्मचा-यांनी झाडांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा केली. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचा-यांनी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा