Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २२ जुलै, २०१९

दाऊळ येथे मोफत नेत्रतपासनी शिबीर




प्रतिनिधी (योगेश्वर मोरे ) 
दाऊळ ग्रामपंचायतचे प्रथम लोकनियुक्त सरपंचा सौ शोभा  पवार यांच्या वतीने विराट चष्माघर  दोंडाइचा यांच्या तर्फे आज दि.२१ जुलै रोजी मोफत नेत्रतपासणी 

शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरा द्वारे अल्पदरात चष्मा तर मोफत मोती बिंदू ऑपरेशन करून मिळणार आहे. यावेळी  EMO भूषण निकुम तर मदत निस म्हणून श्री कुवर यांनी काम पाहिले. या प्रसंगी उपसरपंच पांडुरंग जाधव, सदस्य 

विजय पाटील , प्रेमसिंग गिरासे,   सुशीला नाईक , दिलीप पवार ,  भाजप युमो ता अध्यक्ष तुषार पवार , किरण पवार , छोटू माळी , रतनसिंग गिरासे, दाजभाऊ माळी 

,चुडामण माळी , सरकार गिरासे ,  कुणाल पवार , आप्पा माळी , बाबूलाल माळी , योगेश  जगताप , नाना पवार , छोटू पवार , रवींद्र चौधरी, नामदेव सैदाने, रतन बोरसे, सतीश भामरे , सचिन जाधव , भटू गिरासे  इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध