Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचयात कर्मचारी संघटना ६८२ चे जिल्हासचिव पदी राहुल महाले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचयात कर्मचारी संघटना ६८२ चे जिल्हासचिव पदी राहुल महाले.
रावेर प्रतिनिधी (अजीज शेख)निंभोरा बुद्रुक ता.रावेर, दि.१४/०७/२०१९ रविवार रोजी जळगाव जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची सभा भुसावळ येथील शामप्रसाद उद्यान येथे ठीक ०१:०० वाजता पार पडली. त्यामध्ये जिल्ह्यातील कर्मचारी यांच्या विविध विषयावर चर्चा झाली. या सभेत उत्कृष्ट काम करणारे व सतत संघटनेला वेळ देनारे निंभोरा येथिल
रहिवाशी व निंभोरा ग्रामपंचायत कर्मचारी
राहुल भास्कर महाले यांची सर्व एकमताने जिल्हासचिव पदि नियुक्ती करण्यात आली. वासुदेव वारके यावल तालुका अध्यक्ष यांनि हि सुचना मांडली त्यांना नवलसिंग विठ्ठल पाटील जामनेर तालुका उपाध्यक्ष यांनी
अनुमोदन दिले. सभेत एकमताने राहुल महाले यांना जिल्हासचिव पदाची निवड करण्यात आली. वासुदेव वारके यावल तालुका अध्यक्ष, दिलीपजी पंडित रावेर तालुका अध्यक्ष, नवलसिंग पाटील जामनेर तालुका उपाध्यक्ष, शालिक महाजन
मुक्ताईनगर तालुका सचिव व प्रदीप तांगडे एरंडोल तालुका अध्यक्ष यांनी व निंभोरा ग्रामपंचायत कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा