Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १८ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
साईट पट्ट्यांवर मुरूम ऐवजी चक्क शेतकऱ्यांच्या बांधावर पिवळी माती जेसीबीच्या साह्याने साईट पट्ट्यांवर टाकण्याचे काम राजरोसपणे सुरु आहे.
साईट पट्ट्यांवर मुरूम ऐवजी चक्क शेतकऱ्यांच्या बांधावर पिवळी माती जेसीबीच्या साह्याने साईट पट्ट्यांवर टाकण्याचे काम राजरोसपणे सुरु आहे.
या रस्त्याची नूतनीकरणाचे काम नुकतेच संपन्न झाले.मात्र साईट पट्ट्या रिकाम्या असल्याने त्या साईट पट्ट्यांवर मुरूम ऐवजी चक्क शेतकऱ्यांच्या बांधावर पिवळी माती जेसीबीच्या साह्याने साईट पट्ट्यांवर टाकण्याचे काम राजरोसपणे सुरु आहे.
यावर संबंधित ठेकेदाराला वाहन धारकांच्या शेतकऱ्यांनी सांगितले की, माती ऐवजी मुरूम टाका साहेब पिवळी माती
टाकल्यावर वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढेल तसेच वाहनधारकांच्या गाड्या स्लिप होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.सध्या पावसाळा सुरु असून मोठा
पाऊस आल्यास टाकलेली माती वाहून जाईल मात्र संबंधित ठेकेदारासह संबंधित विभागातील लोकांनी सांगितले की आमच्या ईस्टीमेटल मातीच आहे.तुम्हाला कुठे तक्रार करायची ती तुम्ही करू शकतात अशा उडवा उडवीची उत्तरे देऊन मलिदा
लाटणार्या ठेकेदारासह संबंधित शाखा अभियंताची चौकशी करून कारवाई करावी व माती ऐवजी मुरूम टाकण्यात यावा अशी रास्त अपेक्षा वाहनधारकांसह शेतकऱ्यांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद / शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ...
-
शेळगावातील तरुणांचा दारूबंदीचा निर्धार; ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिकासह दोघांचे आमरण उपोषण परंडा, दि. १२ : शेळगाव ग्रामसभेने ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा