Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ४ जुलै, २०१९

आज फैजपूर येथे भगवे वादळ शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी शिवसेना आक्रमक



प्रतिनिधी राजू तडवी 

विषय गळीत हंगाम 18 , 19 चे ऊस पेमेंट मिळणे बाबत

शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या उपस्तीती मधे मधुकर सह.सा.का.फैजपूर येथे चेयरमन यांना निवेदन देण्यात आले व सुचण्या करण्यात आल्या लवकरात लवकर हा विषय मार्गस्थ होऊन निकाली काढावा स्वतः चंद्रकांत 

भाऊ पाटील यांनी ग्वाही दिली येणाऱ्या 8 दिवसात शिवसेना स्टाईल आंदोलन करून आम्ही मार्ग काढू अशी ग्वाही दिली सदर विषय हा निवेदन स्वरूपात प्रांतअधिकारी यांना ही देण्यात आला

निवेदन सादर करतांना शेकडो कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्तीत होते

प्रमुख उपस्तीती



मा. चंद्रकांत भाऊ पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख जळगाव

उपजिल्हाप्रमुख मुन्ना भाऊ पाटील , तालुका प्रमुख रवींद्र भाऊ सोनवणे मा.नगरसेवक अप्पासाहेब रजनीताई शिवसेनासंघटक रवींद्र पवार सर रावेर तालुका ,शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अमोल भाऊ निंबाळे युवासेना शहरप्रमुख गजू भाऊ रोडे उपशहरप्रमुख 

सोनू भाऊ ठाकरे प्रसिद्धी प्रमुख भूषणभाऊ जाधव ,युवासेना शहर संघटक भास्कर भाऊ , शिवसेना शहर संघटक राकेश करोसिया

यांच्यासह शेतकरी बांधव व शिवसेना युवासेना कार्यकर्ते उपस्तीत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध