Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
रस्ता पावसामुळे खचला. मोठा अपघात होण्याची दाट शक्यता. गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग येइल का ?संतप्त प्रवाशांचा सवाल..
रस्ता पावसामुळे खचला. मोठा अपघात होण्याची दाट शक्यता. गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग येइल का ?संतप्त प्रवाशांचा सवाल..
प्रतिनिधी (संदीप सैदाणे)अमळनेर ते करणखेडे डांबरीकरण केलेला अमळनेर ते करणखेडा रस्ता प्रदिर्घ कालावधीनंतर दिड वर्षांपुर्वी बनला.रस्त्याच्या आश्वासनावर अनेक आमदार पडले आणि
निवडले.कृषीभुषण साहेबराव दादांच्या सरत्या कार्यकाळात बोरी काठ परीसराला रस्ता एकदाचा बनला.परंतु पावसाच्या पाण्याला(सांडव्याला) नैसर्गिक उतारावर व्यवस्था न केल्यामुळे अंबारे गावालगत रस्ता खचला व मोठे भगदाड पडून रस्ता जायबंद
झाला.प्रशासनाने,लोकप्रतिनिधिंनी,सार्वजनिक बांधकाम विभाग व सबंधितांनी त्वरित लक्ष न दिल्यास मोठा अपघात,अनर्थ होऊ शकतो याची नोंद घ्यावी .तो रस्ता जलदगतिने रहदारीयोग्य करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा