Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९
खिज़र उर्दू हायस्कूल चिनावल मध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा.
प्रतिनिधी अजीज शेख रावेर
दिनांक 8 अगस्त 2019 गुरुवार रोजी खिज़र उर्दू हायस्कूल चिनावल ता. रावेर येथे प्राथमिक आरोग्य केन्द्र चिनावलचे आरोग्य सेवक एस. आर. ठाकुर यांच्या अध्यक्षता खाली राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख निसार यांनी जंतनाशक दिन व आरोग्य विषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या वेळी शाळेतले सर्व 360 विद्यार्थ्यांना जंतनाशक अलबेन्डाजोल (ALBENDAZOLE TABLET ) गोळी वाटप करण्यात आली. यावेळी नाेडल शिक्षक नासिर खान, मलिक शरीफ, रमीज़ खान, शेख नाज़ीम आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा