Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

रावेर तहसील वर इ व्ही. एम हटवा साठी काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे धडक मोर्चाचे निवेदन सादर करताना पदाधिकारी. ..




रावेर, प्रतिनिधी. अजीज शेख 
दि. 9 ऑगस्ट रोजी रावेर येथे छोरीया मार्केट येथून तहसील कार्यालयावर EVM हटवा लोक शाही वाचा, असा धडक मोर्चा माजी आमदार शिरीष चौधरी, यांच्या 

अध्यक्षतेखाली काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे काढण्यात येणार असून त्यासाठी माजी जि. प. सदस्य रमेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी  विलास ताठे. रविंद्र चौधरी, हरीश गगवानी, माजी नगराध्यक्ष रावेर, राजू सुवरणे, डाॅ सुरेश पाटील, 

इरफान शेठ. चंद्रकांत भंगाळे. चिमण धांडे, गंपा शेठ. किशोर पाटील, सह अनेक काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रावेर तहसीलदार सो अभिलाषा देवगुणे यांना निवेदन दिले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध