Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
रावेर येथे गुणवंत विद्दार्थांना सत्कार आणि होतकरन गरीब विद्दार्थींना गणवेश वाटप:-
रावेर येथे गुणवंत विद्दार्थांना सत्कार आणि होतकरन गरीब विद्दार्थींना गणवेश वाटप:-
प्रतिनिधी (अजीज शेख) रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. वाचनालयाच्या १९ व्या वर्धापन दिना निमीत्त रावेर तालुक्यातील इयत्ता १० वी १२ मध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्दार्थीचा गुणगोरव समारंभ व गरीवा होतकरु
विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. प्रथम रयतेचाराजा छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले . शाहु महाराज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले या
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान रावेर नगरीचे लेकनियुक्त नगराध्यक्ष दारा मो जफर मो यांनी भुषविले मा. हरीषशेठ गनवाणी मा. श्रीराम पाटील उद्योगजक , रावेर मा पदमाकर महाजन . यांनी दिपधूप पुजन केले मा दिलीप कांबळे , कामगार नेते , अशोक शिंदे , श्रीराम पाटील हरीश शेठ गनवाणी , पदमाकर महाजन यांनी मनोगत व्यक्त केले ५१ विद्यार्थ्यांचा सत्कार व २१ गरीवा होतकरू व मुलानां गणवेश वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यां मधुन कु शीतल ओमप्रकाश भालेराव गोरखेडा हिने आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास प्रमुखपाहुणे उपनगराध्यक्ष संगिता घेटे ,
अँड. योगेश गजरे लोकशाहीचे उपसंपादक दिपक नगरे , अजबराव पाटील, जिल्हा असंघटित काँग्रेसचे पंकज वाघ , दिलीपजी वैद्द , फुले शाहु आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे इ तसेच अशोक घेटे, रमेश घेटे , राजेंद्र भालेराव , सदाशिव निकम , डि डि वाणी , पुव्यनगरीचे प्रकाश पाटील , दिलीप लहासे, भारिपचे तालुका अध्यक्ष बाळु शिरतूरे , कैलास अशोक इंगळे, भाल, दिनकर तायडे , विशाल घेटे, सम्यक इंगळे, संस्थेचे संचालक पदमा दिनकर तायडे, दशरथ घेटे, इ व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश घेटे यांनी प्रस्ताविक व प्रा. चतुर गाढे, यांनी सुत्रसंचालन केले. आलेल्या
मान्यवरांचे आभार राजेंद्र अटकाळे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वीते साठी ग्रंथपाल निलेश तायडे व ज्ञानेश्वर घेटे यांनी खूप परिश्रम घेतले...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा