Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
संत रविदास यांचे दिल्ली येथील गुरुघर तोडल्या प्रकरणी भारतीय जन सम्राट पार्टी अनु जाती मोर्चाच्या वतीने दिल्ली सरकारचा निषेध
संत रविदास यांचे दिल्ली येथील गुरुघर तोडल्या प्रकरणी भारतीय जन सम्राट पार्टी अनु जाती मोर्चाच्या वतीने दिल्ली सरकारचा निषेध
नांदुरा (प्रतिनिधि) भारतीय जन सम्राट पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नांदुरा शहराच्या वतीने आज दी 29 ऑगष्ट रोजी दिल्ली सरकार चा निषेध व्यक्त करणारे निवेदन नांदुरा तहसीलदार यांना सादर केले आहे की दिल्ली येथील विकास प्राधिकरण यांनी दी 26 ऑगेस्ट रोजी शहराच्या विकासाच्या नावाखाली संत रविदास महाराज यांचे तुग़लगाबाद येथील 5 एकर वरील गुरुघर तोडले असून ही घटना समस्त संत रविदास यांचे अनुयायी तसेच त्यांच्या भक्त व चर्मकार समाजाच्या भावना दुखावनारी आहे त्यामुळे दिल्ली प्राधिकरण यांनी केलेल्या कृत्याचा भारतीय जन सम्राट पार्टी अनुसूचित जाती मोर्चा च्या वतीने निषेध करीत आहे शासनाने संतांच्या बाबतीत जन मानसात असलेल्या आस्तेचा विचार करून कार्य करावे भविष्यात अश्या घटना घडल्यास पक्षाच्या
वतीने लोकशाही मार्गाने त्याचा विरोध करण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार नांदुरा यांना देण्यात आले या निवेदनावर शहर अध्यक्ष दगड़ू तांदळे उपाध्यक्ष पुंडलिक चिमकर अशोक वाकोडे सचिव संजय बावस्कर सह सचिव बलीराम सावरकर कोषाध्यक्ष गणेश उम्बरकर सदस्य कमलाकर धुरंधर कैलाश चिमकर रामेश्वर शेकोकार संजय ठाकरे यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा