Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९
बहाळ येथे लिंबूची झाडे उपटली
प्रतींनिधी बहाळ संतोष भोई जामदा रस्त्यालगत असलेल्या गोपाल केशव पाखले यांच्या वरच्या शिवारातील गट नंबर ८६९ मधील लिंबूची २० ते २५ झाडे आज पहाटेच्या सुमारास अज्ञात ईसमाने उपटून फेकली असल्याने शेतकर्याचे नुकसान केले . सादर लिंबूची झाडे १५ दिवसा अगोदर लावण्यात आली होती .
याबाबत मेहुंनबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या अगोदर पीएन रामभाऊ बळीराम पाटील यांच्या ऋषीपंथाया जवळील शेतातिल कपाशीची झाडे चार दिवसा अगोदर उपटली होती .त्यामुळे बहाळ परिसरत अश्या घटणे बाबत शेतकर्यांमध्ये भीतीचे पसरली आहे तरी मेहुनबारे पोलिसांनी या अज्ञात ईसामानाचा शोध घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा