Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९
जोगेश्वरी संस्थेतर्फे वृक्षारोपण
शिरपूर प्रतिनिधी :- योगेश्वर मोरे
शिरपूर तालुक्यातील होलनांथें येथील आई जोगेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे मुस्लीम कब्रस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लिंब, पिंपळ,वड, बेल, चिंच, गुलमोहर, सिताफळ अदि
प्रकारचे झाडे लावण्यात आलेत. यावेळी अजंदे बुचे सरपंच चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक आर.डी.पाटील, ग्राप सदस्य ओमेंद्रसिंग राजपूत, ज्ञानेश्वर सोमवंशी, पत्रकार प्रदिप वारुळे, जोगेश्वरी संस्थेचे सचिव योगेश पाटील, सर्पमित्र मुक्तार फकीर, मुस्लीम पंच कमेटीचे कलीम हाजी ,चिरक पिंजारी, टिपू अल्ताप, दीपक भोई, मुक्तार मोमीन
आदींची उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे सचिव योगेश पाटील यांनी सांगितले की, लावलेल्या झाडांना वर्षभर पानी देण्याची व संरक्षणाची जबादारी संस्थेची राहील, यापूर्वी गेल्या वर्षी लावलेयाल्या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था संस्थेकडून करण्यात आली होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा