Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ११ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
जिल्हा परिषद शाळा लोणवाडी तालुका जिल्हा जळगाव येथे मोफत गणवेश वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रम प्रसंगी
जिल्हा परिषद शाळा लोणवाडी तालुका जिल्हा जळगाव येथे मोफत गणवेश वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रम प्रसंगी
लोणवाडी येथे गणित संबोध अनु धावन कार्यक्रम संपन्न झाला मार्गदर्शनात माननीय चौधरी साहेब यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे उपसरपंच चरण भाऊ चव्हाण तसेच ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान भाऊ चव्हाण
आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री चौधरीसर यांनी केले व सूत्रसंचालन उपशिक्षक श्री नारायण उमरे यांनी केले तर आभार श्री संजय पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा