Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९
अण्णाभाऊ साठे यांचे विचार आचारणात आणा-राजीव बोरसे
प्रतिनिधी(अजीज शेख) रावेर तालुक्यातील निंभोरा येथे
सर्वांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांचे विचार आचारणात आणावे असे प्रतिपादन निंभोरा बु।। ता रावेर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून राजीव बोरसे यांनी व्यक्त केले . सर्व प्रथम
अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून पूजन मान्यवरांनी केले .प्रास्ताविक व स्वागत समाधान दांडगे यांनी केले यावेळी पत्रकार दस्तगीर खाटीक, हे कॉ राकेश वराडे,ना पो कॉ गणेश सूर्यवंशी ,उदय अवसरमल सर,कार्यक्रम अध्यक्ष राजीव बोरसे,आशिष बोरसे, यांनी मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमास ग्रा.पं सदस्य
मधुकर बिऱ्हाडे,शाकिर मन्यार, गणेश घुले, चांगदेव बोरनारे, रज्जाक शाह,यूनुस खा शफी खा, कुणाल बिऱ्हाडे ,शंकर सोनवणे ,इमरान शेख,गजानन सोनवणे, दिलीप सोनवणे, भगवान सोनवणे, अमोल दांडगे,कुणाल दांडगे,चेतन सोनवणे, प्रमोद सोनवणे, भरत उमक, मोहित
सोनवणे,यासह आदि मान्यवर उपस्थित होते.या सह महीला व बालगोपाल ची उपस्थिती होती
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अण्णाभाऊ साठे युवा मित्र परिवार तर्फे परिश्रम घेण्यात आले .सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमोल दांडगे यांनी मानले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा