Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
बहाळ येथे माध्यमिक विद्यालयात स्वातंत्रदिन उत्साहात साजरा , वुक्ष दिंडी वारकरीच्या पोषात टाळ मृदुंग ,लेझिम पथकाने साजरा.
बहाळ येथे माध्यमिक विद्यालयात स्वातंत्रदिन उत्साहात साजरा , वुक्ष दिंडी वारकरीच्या पोषात टाळ मृदुंग ,लेझिम पथकाने साजरा.
प्रतिंनिधी बहाळ / संतोष भोई येथील माध्यमिक विद्यालयात स्वातंत्रदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . येथील मुख्याध्यापक अशोक देवरे याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
विद्यालयापासून ते बहाळ कसबे व रथाचे गावात वुक्ष दिंडी व लेझिम पथकाने विविध लेझिम नुत्ये चौका चौकात कला सादरी करन केले . यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,सावत्रीबाई फुले ,महात्मा गांधी ,शिवाजी महाराज , जिजाऊ , अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतीबाफुले, सैनिक असा देखावा करून गावात मिरवणूक आले .व तसेच पालखी मध्ये वुक्ष ठेवून वारकरीच्या पोषकात टाळ मृदुंग गजरात मिरवण्यात आले .
यावेळी मुख्याध्यापक अशोक देवरे ,पर्येवक्षेक वाय आर सोनवणे ,के व्ही बागूल ,डी पी बिरारी, गोराणे सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा